Dictionaries | References

ठसा

   
Script: Devanagari

ठसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A stamp or an impression. v दे, कर, पाड. 2 A stamping instrument: also a mould in which shapes and figures are engraven. 3 A dint of the forming hammer. 4 fig. An impression on the mind. v पड.

ठसा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A stamp or an impression. A stamping instrument. An impression on the mind.

ठसा     

ना.  चिन्हा , छाप , मुद्रा , शिक्का ;
ना.  ओतणी , छापा , मूस , साचा . सोरा ;
ना.  परिणाम , प्रतिबिंब , प्रभाव ( मनावर इ .).

ठसा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण   Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
HYPONYMY:
डाग चटका टिळा मुद्रा पदचिन्ह पादुका ओरखडा स्वस्तिक शिक्का त्रिवली चंद्र चांदणी सामुद्रिक खुराचे चिन्ह ठसा छाप व्हिजा छपाई टिपका अंगठा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छाप चिन्ह चिह्न
Wordnet:
asmচাপ
bdआगान
benছাপ
hinनिशान
kanಗುರುತು
kokखुणो
malപാട്
mniꯃꯃꯤ
nepनिशान
oriଚିହ୍ନ
panਨਿਸ਼ਾਨ
telగుర్తు
urdنشان , چھاپ , عکس
noun  ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो   Ex. ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव.
HYPONYMY:
शिक्का
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmছাপা
bdस्थाम्प
benশিলমোহর
gujછાપો
hinठप्पा
kanಅಚ್ಚು
kasچھاپہٕ پٔٹ
kokछाप
oriଛାଞ୍ଚ
sanमुद्रिका
telముద్రద్దిమ్మ
urdٹَھپّا , چھاپا , تھاپا
noun  एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण   Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.
HYPONYMY:
बुट्टी मुद्रण गोंदण
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
छाप चिन्ह चिह्न निशाणी
Wordnet:
asmছাপ
bdसेबखांनाय
gujછાપ
hinछाप
mniꯌꯦꯛꯄ
urdچھاپ , چھاپا , چھپائی
See : प्रभाव, साचा

ठसा     

 पु. १ मुद्रा ; छाप ; शिक्का . ( क्रि० देणें ; करणें ; पाडणें ). आकार , रूप . ते न मोडतां अळंकारठसे । - एभा २८ . २६४ . २ ( आकृती इ० चा ). छाप मारण्याचें साधन , साचा , हत्यार . ३ ठोका ; धाव . ४ ( ल . ) मनावर पडलेले प्रतिबिंब ; समजूत ; ग्रह . ( क्रि० पडणें ). ५ ( ल . ) अधिकार ; छाप ; मान . परगणें पाटिल तुमचा सासरा जिकडे तिकडे ठसा । - पला ८६ . ६ ( ल .) प्रसिध्दि ; कीर्ति . आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं । - एभा ५ . १४७ . त्रिभुवनीं याचा । ठसा नलगे पुसावे । - तुगा २८५ . ७ प्रकार ; रीत . पावोनियां मुक्त दशा । देही भोग भोगी कैसा । त्यासि त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे । - एभा १० . ७३९ . ८ स्थिति . एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा । - एभा ११ . १०१७ . ९ ( व . ) कफाचा बेडका . १० अक्षरांचें चिन्ह ; धातूचा टाईप . [ सं . स्था ; ठसणें ; हिं . ठसा ] ठसील , ठसोल - वि . ठशांचें . कोठील म्हणाल ठसील नाणीं । - वेस्वसी ११ . ७९ . ठसेकागद - पु . स्टांपकागद . ठसेवाला - पु . ठसा बनविणारा माणूस ; इं . फौंडर ; पंचमेकर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP