Dictionaries | References

ठेका लावून देणें

   
Script: Devanagari

ठेका लावून देणें     

आपले वर्चस्‍व दुसर्‍यावर बसविणें
दुसर्‍यास आपल्‍या कच्छपी लावणें
दुसर्‍याच्या मनावर आपला ताबा बसविणें
दुसर्‍यास आपल्‍या तंत्राने चालावयास लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP