Dictionaries | References ठ ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड Script: Devanagari Meaning Related Words ठेवितां उघडें कवाड, चोरीस मिळते सवड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपणच दार उघडें ठेवल्यास चोरास चोरी करावयास आयतेच फावतेत्याप्रमाणें जर आपण आपला कारभार ढिला ठेवला तर लोक त्याचा फायदा घेतात व शेवटी आपले नुकसान होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP