Dictionaries | References ड डांभारणे Script: Devanagari See also: डांबरणे , डांबारणे , डांभरणे Meaning Related Words डांभारणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ डब्ब होणे ; सुजणे ; कठिण होणे ( पोट , गळूं ). २ जड होऊन लोंबणे ; झोलणे ; तरंगणे ( ढग ) [ सं . डंबर = गर्व , फुगोटा . ( धातु सं . डंभ = जमविणे )अ.क्रि. चडफडणे . डांफरणे , डांबरणे पहा .उ.क्रि. १ खांबास बांधणे , खिळणे , डांभणे पहा . २ तापून लाल झालेली ठिकरी ( आमटी , ताक इ० ) पदार्थात बुडवून तो पदार्थ गुणकारी करणे ; ठिकरीची फोडणी देणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP