Dictionaries | References

डायपंच

   
Script: Devanagari

डायपंच     

 पु. ठसा व दाबाने तोडणारा किंवा भोक पाडणारा चिमटा ; पितळेचे पत्रे कापून त्यांस दाबून काढण्यासाठी उपयोगांत आणण्याचे यंत्र . याने पत्र्याला खोलगटपणाहि आणता येतो . [ इं . डाय + पंच ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP