Dictionaries | References ड डाव डाव कचक्या, कुमारी लचक्या, आमचा डावक्या कोठे गेला Script: Devanagari Meaning Related Words डाव डाव कचक्या, कुमारी लचक्या, आमचा डावक्या कोठे गेला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्यावर डाव आला असतां त्याने दिला नाही तर त्यास चिडविण्यासाठी म्हणतात. ‘डाव डाव कचका, कुमारी लचका, आमचा डाव फेडून द्या !’ असा पाठभेद. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP