Dictionaries | References

डावळणे

   
Script: Devanagari
See also:  डावलणे

डावळणे     

उ.क्रि.  १ जातांना ( गांव किंवा इतर गोष्टी ) डावे बाजूस टाकणे ; डावी घालणे . २ ( ल . ) निष्काळजीपणाने , तिरस्काराने बाजूस दूर फेकून देणे ; बाजूला टाकणे . सहजांत हा रोजगार तुमचे घरी चालून आला आहे , त्यास डावलू नका . ३ त्याग करणे ; सोडून देणे ; दुर्लक्ष करणे ; अव्हेर , उपेक्षा , अनादर करणे . भिकारी सांडिले त्याचे घर । अतिथी डावलिले निरंतर । - एभा २३ . ९२ . ४ निष्काळजीपणाने दुसर्‍यावर सोपविणे , टाकणे ( काम , धंदा ) ५ देवाने डाव्या बाजूचा कळा सोडणे , कौल न देणे . [ डावा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP