Dictionaries | References

डावेउजवे

   
Script: Devanagari
See also:  डावीउजवी

डावेउजवे     

क्रि.वि.  कमी अधिक , तारतम्य , पक्षपात .

डावेउजवे     

स्त्रीन . ( को . ) चोरादिकांचा एकीकडला हात व एकीकडला पाय ( डावा हात व उजवा पाय किंवा उजवा हात व डावा पाय ) कापणे . ( क्रि० करणे ) [ डावा उजवा ] डावेउजवे करणे - पक्षघात करणे .
०कळणे   वांकडे , सरळ समजणे ; व्यवहारोपयोगी चातुर्य असणे . त्या ब्राह्मणांस डावे उजवे काही कळत नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP