Dictionaries | References

डुब

   
Script: Devanagari
See also:  डुबकन , डुबकन् , डुबकर , डुबदिनी , डुबदिशी

डुब     

क्रि.वि.  पाण्यांत एकदम बुडण्यार्‍या , पडणार्‍या वस्तूच्या , ढेरपोटावर मारल्यासारखा आवाज मारणे ; डुंबणे पहा . [ डुबणे ]
१ ( व . ) हुलकावणी ; थाप झुकांडी . २ बुडी ; बुचकळी . ३ तोटा ; बूड . ४ विटलेल्या वस्त्राला पुनःरंग देणे . ५ पुन्हा दिलेला रंग ; वस्त्रावर बसलेला रंग . ६ वैपुल्य ; सुबत्ता डू पहा . [ डुबणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP