Dictionaries | References

डुलणे

   
Script: Devanagari

डुलणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एकदा एका बाजूला आणि मग दुसर्‍या बाजूला तोल जाईल असे हलणे   Ex. वार्‍याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात / चालताना हत्ती झुलतो.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
झुलणे डोलणे
Wordnet:
asmলৰা
bdमाव
gujહલવું
hinहिलना
kanಅಳ್ಳಾಡು
kasگرایہِ مارنہِ
oriହଲିବା
sanवेल्ल्
tamஆடு
telకదులుట
urdہلنا , ڈولنا , لرزنا , متحرک ہونا , تھرتھرانا , جنبش میں آنا
See : डोलणे, हेलकावणे

डुलणे     

अ.क्रि.  १ डुलत डुलत चालणे ; झोकांड्या देत चालणे ; २ पुढे - मागे - बाजूस कलणे , रेलणे , हालणे ( हत्तीवर , उंटावर बसलेला माणूस किंवा खुद्द हत्ती , उंट ). ३ हालणे ; डोलणे . शिदोरीचे शिंके निश्चित । खांद्यावरी डुलत । ४ बुडणे ; गमावणे ; हातातून जाणे ( गहाण ठेव , पैसा , वजन ). [ सं . दुल ; प्रा . डुल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP