Dictionaries | References

डेचा

   
Script: Devanagari
See also:  डेचकी , डेचके

डेचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also the precise spot. v धर. Ex. सरबतीच्या डेच्यावर स्वारांनी उडी घालन सरबतीचा डेचा धरला; हा दरोडा ऐन डेच्यावर धरला.

डेचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The crop, tip, head. The crown or head (of a matter). The precise spot.

डेचा     

 पु. १ ( खा . ) शेंडा ; टोक ( रोप , झाड इ० चे ); डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( क्रि . काढणे ; धरणे ; पाहणे ). ३ अगदी आणीबाणीचा वेळ , प्रसंग ; बरोबर मोक्याची वेळ , स्थळ , ऐनवेळ , संधी . सरबत्तीच्या डेचावर स्वारांनी उडी घालून सरबत्तीचा डेचा धरला . हा दरोडा ऐन डेच्यावर धरला .
स्त्रीनपु . ( क . ) रुंदट तोंडाचे भांडे . डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( रोप , झाड इ० चे );

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP