Dictionaries | References

डोईचें (डोकीवरचें) खांद्यावर येणें

   
Script: Devanagari

डोईचें (डोकीवरचें) खांद्यावर येणें     

जड ओझे हलके झाले म्‍हणजे मनुष्‍य खांद्यावर घेतो व त्‍यास थोडे बरे वाटते. यावरून चिंता, काळजी दूर होणें
हलकी होणें
संकटाचे निराकरण होणें
दुःख सुसह होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP