Dictionaries | References

डोईवरचा पदर टाकणें

   
Script: Devanagari
See also:  डोईवरील पदर काढणें , ढोईवरचा पदर काढणे

डोईवरचा पदर टाकणें     

लाज सोडणें ; निर्लज्ज बणणें ; भडभीड टाकून देणें . ' बाकी ढोइवरचा पदराहि टाकावा याप्रमाणें खबरी आईकल्या '; ' सरदारास आम्ही बाहेर घातले नाहीं तो डोईवरचा पदर काढतील .' - पुद १ . २८८ . ' सरदाराकडील विशेष उप्तात डोईवरील पदर काढून करणारा किंवा निष्ठा उत्तम आहे . दंडकास काय करितील इतकाच प्रकार आहे .' - पुद १ . २८९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP