Dictionaries | References

डोईवरून पाणी जाणें

   
Script: Devanagari

डोईवरून पाणी जाणें     

पूर आला असतां डोक्‍यावरून पाणी जाणें त्‍याप्रमाणें.
अनाथ, निराधार होणें
संकट व नुकसानी यामुळे लाचार होणें
सर्वस्‍वास मुकणें
कंगाल होणें.
कळस, पराकाष्‍ठा, शिकस्‍त होणें
मर्यादेबाहेर होणें
हद्द होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP