Dictionaries | References ड डोलारा Script: Devanagari See also: डोल्हारा Meaning Related Words डोलारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उभा केलेला देखावा ;ना. झुलता देव्हारा , देवाचा पाळणा . डोलारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. डोल ; लहानसा झोंपाळा ; देवाचा पाळणा ; झुलता देव्हारा . - एभा ९ . २६६ . अंतःकरणाचे डोल्हारी । आत्मा निजविला श्रीहरी । - देकृष्णजन्म ७९ . [ सं . दोला ; हिं . डोला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP