Dictionaries | References

डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें

   
Script: Devanagari

डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें     

प्रत्‍यक्ष पाहिलेली गोष्‍ट खरी मानावयास हरकत नाही पण ऐकीव गोष्‍टीवर विश्र्वास ठेवूं नये. गोव्याकडील एक म्‍हण अशी आहेः-कानांति आयकल्‍ले खरें न्हयं, डोळ्यांनी पळयिल्‍ले खरें न्हयं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP