Dictionaries | References

डोळ्यांवर कातडें ओढणें

   
Script: Devanagari

डोळ्यांवर कातडें ओढणें     

डोळ्यांवर कातडे ओढले म्‍हणजे ते झांकले, की काही दिसत नाही. यावरून मुद्दाम उपेक्षा करणें.
डोळेझांक करणें
काणाडोळा करणें
लक्ष न देणें. -गांगा २१. -प्रभाकर पदे पृ. १६०.
बेदरकारपणें, बेफामपणें वागणें
धुंद होणें
विचार न करतां एखादी गोष्‍ट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP