Dictionaries | References ड डोळ्यात माती फेकणें Script: Devanagari See also: डोळ्यात धूळ घालणें , डोळ्यात धूळ फेकणें , डोळ्यात माती घालणें Meaning Related Words डोळ्यात माती फेकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डोळ्यांत धूळ टाकली असतां दिसेनासे होते यावरून. फसविणेंठकविणेंबनविणेंदेखत देखत भुलथाप देऊन फसविणें. ‘तींच पुढं एकमेकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी संधि पहात असतात !’ -एकच प्याला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP