Dictionaries | References ड डौर Script: Devanagari Meaning Related Words डौर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अस्थि-पंजर डौर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A tabor shaped like an hourglass. 2 A little rattle, a windlass &c. of this shape. 3 A dovetailing of this form; a hold of iron to connect two stones or timbers. डौर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंगरखा, खुळखुळा, डमरू डौर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उपहास . ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो । - ज्ञा १३ . ८२५ . पु. झगा . केली विजार वरि डौरहि मौन सेवी । - र१० . पु. १ डमरु ; एक वाद्य . याचा आकार मध्ये बारीक व रुंद तोंडाच्या मापी अच्छेरासारखा व दोन्ही तोंडे कातड्याने मढविलेली असून ती बारीक सुतळीने जोडलेली असतात . वाद्याचा स्वर चढा करण्याच्या कामी या सुतळीचा उपयोग होतो . याजसाठी डौर म्यां धरियेले हाती । तुका म्हणे तुम्ही गांठी सोडायची खंती । - तुगा २९४ . २ लहान मुलाचे खुळखुळा इ० खेळणे . हे डमरुच्या आकाराचे असते . ३ गलबतावर नांगर वगैरे ओढून घ्यावयाचे यंत्र ; गलबत किनार्यावर ओढण्याचे यंत्र ; डेकरी ; हात . ४ डमरुच्या आकृतीची कळाशी ; दोन लांकडे अथवा फरशीचे दोन दगड एकत्र जोडण्याकरिता केलेला लोखंडाचा सांधा .०कार वि. डौर वाजविणारा भिकारी . डौर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 डौर वाहणेंउपहास करणें. बहिरेपणाचे मक्त जे भराडी हे डौरावर रूपकाची गाणीं जी म्हणतात त्यांचा सूर उपहासपर असतो यावरून. ‘ते आइकोनि डौर वाहे। विद्बांसु जो।’ -ज्ञा १३.८२५. ‘डौर वाहूनि सांगणें निजहितार्थ। या कारणें मी डौरकार जालों।’ -एकनाथ भारूड. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP