Dictionaries | References

ढकलणी

   
Script: Devanagari

ढकलणी     

 स्त्री. ( क . ) गाडी ओढताना बैल विशेष मार्गे सरकू नये म्हणून साटार्‍यास जो आडवा वेळू बांधतात तो ; ढकली . पुढच्या बाजूने गाडीत बसताना पाय देऊन चढण्यास याचा उपयोग होतो . [ ढकलणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP