Dictionaries | References ढ ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती Script: Devanagari Meaning Related Words ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पार्श्र्वभूमीमुळे वस्तूला उठाव येतो. ढग काळेकुट्ट व गढद व त्यांवर तेजस्वी वीज चमकली म्हणजे ते दृश्य फार मनोहर असते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP