Dictionaries | References

ढगळणे

   
Script: Devanagari

ढगळणे     

अ.क्रि.  १ कुजणे ; नासून जाणे ; आंतील गराचे पाणी होणे ; ढगळ होणे ( भोपळा इ० ). २ पातळ रेच , ढाळ होणे ; हगवण लागणे . ३ शरीर थलथलीत होणे . ( वात इ० विकृतीमुळे ). [ ढगळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP