Dictionaries | References ढ ढुंगड Script: Devanagari See also: ढुंग , ढुंगण , ढुंगाड , ढुंगाण Meaning Related Words ढुंगड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be imposed upon greatly or to incur great loss through folly or mistake. ढुंगणास हात पोहंचणें Said of a child as he is growing big and manifesting independence and unruliness. ढुंगड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. मोठे ढुंग , कुल्ला , मागचा भाग ; कुल्ल्याचा विस्तार , मोठेपणा दाखविणारा शब्द . [ ढुंग ] ढुंगणावर आपटणे - मूर्खपणामुळे मोठी ठोकर बसून नुकसान होणे . ढुंगणास हात पोहोचणे - स्वतंत्र बनणे ; कोणाची जरुरी नसणे . मुलगा मोठा होऊन स्वैर वर्तन करु लागला असता म्हणतात . म्ह० तोंडाच्या बाता ढुंगाड खाय लाता ( कोणाचे तोंड कोणाचा हात . ह्या म्हणीच्या सारखीच म्हण . तोंडाचे काम फक्त गप्पा मारण्याचे असते पण इकडे ढुंगणास खस्ता खाव्या लागतात या अर्थी . ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP