Dictionaries | References ढ ढेकणी Script: Devanagari See also: ढेंकणी Meaning Related Words ढेकणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ढेकणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A dark red stinking creature. A part of the loom. ढेकणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक बागुरड्याप्रमाणे काळसर किडा . ( याला ढेंकणाची आई समजतात ) . २ ढेंकूण धरण्यासाठी अनेक छिद्रे पाडलेली लांकडाची फळी . हीत ढेंकूण जाऊन बसतात . स्त्री. १ ( विणकाम ) वही ( ओवी ) वरची धनुकली ( धनुष्याकृति भाग ). यालाच अटण्याच्या दोर्या बांधलेल्या असतात . २ ( चाळ्यासाठी ) चक्र नसले म्हणजे त्याऐवजी कामटीचे तुकडे असतात व त्यास नक्षीच्या दोर्या बांधतात . या प्रत्येक तुकड्यास ढेकणी म्हणतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP