Dictionaries | References

ढेपाळे

   
Script: Devanagari
See also:  ढेपाळी , ढेपाळें

ढेपाळे     

स्त्रीन . गुळाच्या ढेपांचा साचा ; कढलेला उंसाचा रस घट्ट होण्याकरिता जीत ओततात ती खळी ; गुळाची ढेंप तयार करण्यासाठी केलेला खड्डा ; कोठे कोठे अशी भांडीच जमिनीत पुरुन त्यांत कढलेला रस ओततात . [ ढेप + आळी - ळे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP