Dictionaries | References

ढेबरे

   
Script: Devanagari
See also:  ढेंबरे , ढेमरे

ढेबरे     

 न. एक प्रकारचे थालीपीठ . पिठांत तिखट , मीठ इ० घालून तव्यावर थापतात व त्याला थोडी भोके पाडून त्यात तूप , तेल घालतात व भाजतात .
 न. ( को . ठाणे ) धुरांडीवर बसविलेले लांकूड . याच्यावर साटी येते .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP