Dictionaries | References ढ ढोसणे Script: Devanagari See also: ढोसकणी , ढोसकणे , ढोसकणें , ढोसकी , ढोसणी , ढोसणें Meaning Related Words ढोसणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. कसेतरी भरभर खाणे , गटगट पिणे , ढसाढसा खाणे ;क्रि. झोकणे . ढोसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb त्वचेत रुतेल अशा रीतीने जोरात दाब देत स्पर्श करणे Ex. दादू माझे नाव घेणार इतक्यात मी त्याला कोपराने ढोसले verb (निंदार्थी) पिणे Ex. इथे येण्यापूर्वीच त्याने चहा ढोसला. SYNONYM:झोकणे ढोसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. घटाघट , गटगट पिणे ; ढसासा गिळणे ; झोकणे ; एकदम चट्ट करणे . [ ध्व . ढो ! ढो ! गिळण्याचा आवाज ] ढोसढोसून जाळणे - ( ल . ) अत्यंत त्रास देणे ; छळणे . [ ढोसणे ]ढुसकणी पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP