Dictionaries | References त तंबुरा Script: Devanagari See also: तंबोरा Meaning Related Words तंबुरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A Turkish guitar with four wires. तंबुरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A Turkish guitar with 4 wires. तंबुरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तंबोरा तंबुरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. चार तारा असलेले एक तंतुवाद्य . ह्याचा खालचा भाग कडु भोपळ्याचा केलेला असतो व त्यास लांकडाची निमगोल दांडी बसविलेली असते . ह्या दांडीच्या टोंकाजवळील चार खुंटयास तारा गुंडाळलेल्या असतात . चारांपैकी पहिली , पंचमांत , दुसर्या दोन षडजांत व शेवटची खरजांत लावितात . [ अर . तंबूर ] स्त्री. पु . चार तारा असलेले एक तंतुवाद्य ; वीणा ; तंबूर ; तंबोरा पहा . हे मूळ तुर्की आहे . [ अर . तंबूरा ; बं . तानपुर ]०पेटी स्त्री. तंबोर्याच्या सुराचे व पेटीच्या आकाराचे एक वाद्य ही पेटीए ४ , ७ , ९ स्वरांची असते . [ तंबोरा + पेटी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP