Dictionaries | References

तगणे

   
Script: Devanagari

तगणे     

क्रि.  चिकाटीने राहणे , टिकणे , टिकाव धरणे , टिकून राहणे , निभावणे , सहन करणे .

तगणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  प्रतिकूक परिस्थितितही जीव धरून असणे   Ex. एवढ्या उपासमारीतही तो तगला.

तगणे     

अ.क्रि.  १ टिकणे ( सुख व स्थैर्य यांनी युक्त अशा स्थितीत राहणे ; टिकून असणे . २ सहन करणे ; टिकाव धरणे ; दम , जीव धरुन असणे ; चिकाटी न सोडणे ; कसेबसे जिवंत असणे . परि वाटे मज परतुनि येतां बळ माजे न तगावे । - मोरामायण पंचशती २२१ . - न . टिकाव ; टिकणे . तरी विरक्तीवांचूनि केही । ज्ञानासि तगणेचि नाही । - ज्ञा १५ . ३६ . [ तग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP