Dictionaries | References

तगी लावणें

   
Script: Devanagari

तगी लावणें     

मागें रेटणें ; मोडुन मागें घालविणें . ' आमचें विल्हेस आलीखान व गावडे वगैरे फौज होती ती मोडुन तीन कोसपर्यंत तगी लावेल .'; ' दोबाणाची खांबपर्यंत पदमोजीबावास तगी लाविलें याजमुळें भास्कर हरी याचे बुनगे वाचले .' - पेद १५ . ४३ . ( तग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP