Dictionaries | References त तजकरा Script: Devanagari See also: तज्करा Meaning Related Words तजकरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v काढ. तजकरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A fraudulent appropriation. तजकरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( तजकरनिसाने उघडकीस आणलेली ) लांचलुचपत ; खोटी नोंद ; हिशेबांत लबाडी ; पैशाची , जमाखर्चाची अफरातफर . ( क्रि० काढणे ). २ लबाडी ; खोटेपणा . तजकरा करितो हरि हा खरा । - हरिराजकृत मुद्गलाचार्य विरिचित रामार्यांचे भाषांतर ४१ . ३ लुबाडणे ; परद्रव्यापहरण . ४ दंड . तजकरे घ्यावे , घरे बुडवावी , नागवावे . - मराचिंस १९ . ५ पैशाच्या अफरातफरीमुळे निघालेले येणे . बाळाजी वामन दामले याजकडे पर्गणे अकोले येथील तजकरा निघाला आहे . - रा १५ . ४७२ . [ अर . तझ्कीरा ] पु. सनद . दुमाला कीजे तजकरा उजूर न कीजे . - रा . १५ . ४७२ . [ अर . तझकीर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP