Dictionaries | References

तजणे

   
Script: Devanagari

तजणे     

क्रि.  टाकून देणे , सोडून देणे .

तजणे     

उ.क्रि.  टाकणे ; त्याग करणे ; त्यजणे ; सोडणे . लाज भय शंका जनी नाही तजियेली दोन्ही । - तुगा २९८ . जनी जल्प - वीकल्प तोही तजावा । - राम १३० . [ त्यजणे अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP