Dictionaries | References त तजावजा Script: Devanagari Meaning Related Words तजावजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 In a scattered and confused condition; in the state of having been driven or tossed into every direction;--used both of persons and things: also in the state of being blasted, confounded, disconcerted;--used of schemes, counsels &c.: also in the state of consternation and dismay. Ex. पेंढारी दाहा कोसांवर आले असें ऐकतांच लोक त0 झाले. तजावजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad In a scattered and confused condition. तजावजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अफरातफर . दागिने यांची तजावजा होईल त्याची खबर्दारी वरचेवर करीत जाणे . - वाड मा . १ . ११५ - क्रिवि . १ इतस्ततः विखुरलेल्या , अस्ताव्यस्त , विस्कळीत स्थितीत ; पांगापांग झालेल्या अवस्थेत ( माणसे , बेत , वस्तु इ० ); परागंदा . मिरजेतील थोर थोर मंडळी कांही तजावजा जाली अशा प्रकारच्या अवया ऐकतो . - ख १० . ५३३७ . २ गर्भगळित , घाबरलेल्या , गडबडलेल्या , भयचकित अशा अवस्थेत ( माणसे इ० ). पुण्यात लोक बहुत तजावजा जाहले आहेत . - ख १० . ५३४१ . पेंढारी दहा कोसांवर आले असे ऐकताच लोक तजावजा झाले . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP