Dictionaries | References

तटणे

   
Script: Devanagari

तटणे     

क्रि.  अडून बसणे , खोळंबणे , थांबून राहणे .

तटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शिवणे

तटणे     

अ.क्रि.  खेटणे ; भिडणे ; चिकटून असणे . अम्बारीस अम्बारी तटली होती . - भाब ११६ . [ का . तट्ट = शिवणे ]
अ.क्रि.  अडणे ; खोळंबणे ; थांबणे ; थांबून राहणे ; अडून बसणे . यावीण सांग तटली तुझि काय कामे । - र ४३ . - सारुह ३ . ३४ . [ सं . तट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP