Dictionaries | References

तट्टी

   
Script: Devanagari

तट्टी     

 स्त्री. १ पडदा ; बांबूची रंगीत ताटी ; तट्टा ; वाळ्याची ताटी . २ ( व . ) ( ल . ) शौचकूप ; शेतखाना . तट्टीला गेला . [ दे . प्रा . तठ्ठी ; का . तट्टी = बांबू , चटई ; हिं . तट्टा = पडदा ; सं . तट ] तट्टीस जाणे - ( व . ) शौचास जाणे .

तट्टी     

तट्‌टीस जाणें
शौचास जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP