Dictionaries | References

तडस

   
Script: Devanagari

तडस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
taḍasa ad So as to feel as if pricked with pins--the belly blown or distended. Ex. पोट त0 भरलें; गायीच्या कुशी त0 भरल्या. See the noun.
. Ex. उभ्यानें or उपाशी पोटीं पाणी प्याला म्हणून त0 भरले; पोटांत त0 भरले or लागले.

तडस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pin; pricking pins.
ad   So as to feel as if pricked with pins.

तडस     

ना.  तिडीक , पोटदुखी , पोटशूळ , वेदना , रग ( फार खाल्याने पोटात होणारी );
ना.  अँसिडिटी .

तडस     

क्रि.वि.  पोट फुगून आंतून टोंचल्यासारखी तिडीक वेदना होईपर्यंत - होईल अशा रितीने . हातीचे रुधिरुं पिताती तान्हेले । तडस भणौनि । - शिशु १०५६ . गायीच्या कुशी तडस भरल्या . [ सं . तड ]
 पु. द्रोण ; पात्र ; कलश ; पखाल . ' अवकाळ जलदाचिया धारा । बहुत करूनि वरषेति गारा । तया गारांचे पाणी धरिति चतुरा । तडसी कमळ दळांचा ॥ ' - नरुस्व ५६८ .
 पु. १ पावसांत डोक्यावर घेण्याच्या कांबळ्याच्या खोळीची घडी उलगडूं नये म्हणून तिला लावलेली चोय , कांटा ; ( क्रि० भरणे ; घालणे ). २ - स्त्रीपु . पोट फार भरल्यामुळे , फुगल्यामुळे ( पोटांत ) टोंचल्यासारखी होणारी वेदना ; तिडीक ; रग ( भरणे , लागणे क्रियापदांसह बहुवचनी प्रयोग ). पोटफुगी आणि तडस । - दास ३ . ६ . ३२ . उभ्याने , उपाशी पोटी पाणी प्याला म्हणून तडस भरले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP