Dictionaries | References त तडाखा Script: Devanagari See also: तडाका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तडाखा A dictionary, Marathi and English | Marathi English | | rapid and vigorous, loud-sounding, or of imposing show. See under धडाका the distinction drawn betwixt this word and that. एकातडाक्यानें At a stretch; at a go or run; by one vigorous and unpausing effort. Rate this meaning Thank you! 👍 तडाखा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A sounding blow. Bustle. Vehemence. Severity. Rate this meaning Thank you! 👍 तडाखा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : वार Rate this meaning Thank you! 👍 तडाखा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( चाबकाची , काठीचा ) रपाटा ; फटकारा ; रट्टा ; ठुसा . २ ( पाऊस इ० कांचा ) जोराचा मार ; सडसडून पडणे ; संतत वर्षाव . ३ ( तोफा , बंदुका इ० कांचा ) धडाका ; धडधाकट ; भडिमार ; दणाणणे ; खणका . ४ ( एखाद्या मोठ्या कार्यात होणारी ) गडबड ; धांवाधांव ; गलका ; धामधूम . ५ ( लढाई , वादळवाद इ० चा ) जोर ; आवेग ; आवेश ; तीक्ष्णता ; झपाटा ; धडाका . भीष्म - श्वेताश्वांचा निरुपम मज वाटला तडाखा तो । - मोभीष्म ६ . ४६ . अतिरेक ; तीव्रता ; कडाका . उदा० थंडीचा - उन्हाचा - पावसाचा - वार्याचा - नदीचा तडाखा . ७ सपाटा ; संततपणा ; दीर्घोद्योग उदा० पढण्याचा - म्हणण्याचा - अध्ययनाचा - गाण्याचा - तडाखा . ८ वेग . तडाका हा शब्द नेहमी जोर , घाई , आवेश , आवाज व ढब इ० नीं युक्त अशी गति दाखवितो . हा शब्द व याच्या समानार्थी धडाका हा शब्द यांतील फरक धडाका शब्दांत पहा . [ ध्व . तड ; गु . तडा ] ( एका ) तडाक्याने - एका सपाट्यांत ; जोराच्या एकाच प्रयत्नाने एकदम ; एका दमांत . Related Words तडाखा कायद्याचा कडाका, जुलमाचा तडाखा अंगांत भरजरी अंगरखा आणि पायाला उन्हाचा तडाखा कडकावणी चटकाणी सन्नटा ठोंसा पटकी खाणें हाणणे कुमका घोशा लावणें चोन जर्ब टपूरा टपोर लूक रामटोमणा भावखाड हंता घायटा सन्नाटा लूख चटकणी टोला कुतका शिबका असंतुलित बल तृतीय प्रकृति होणें तकस रबेता रबेदा धोपाटी striker brunt घुस्सा ठसठोंबरा लत्ता धपकावणे धपकाविणे धप्प धप्पा धमाटा घुसा शिपका सटका percussion दणकाहलका टपूर ठोसा ढोसरा लुख रट्टा झपाटा डंख खोबणी काकांडा उग्रम अखेरी घसका झटक झडाका टिकोरा डंश तडवा तडाका रबेत रबेद सुंसाट सुसाटा हणणें घसरा सनाट सनाटा रट्या कडाड सपाटा सप्पा सप्फा smash अरबा चडक चडकण चडकणा चडकणी चडकाणी चपेट टिकोरणें टिकोरें ठांका ठाका ठोकर तडका सुसाट कडाखा झटकारा दणका धडाका fury खोबण काकडा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP