Dictionaries | References त ततबीर Script: Devanagari See also: तत्बीर Meaning Related Words ततबीर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. योजना ; उपाय ; युक्ति ; प्रयत्न ; तदबीर . आतां माझे काये ततबीर चालणार असे ? - इमं १२ . [ अर . तद्बीर ] स्त्री. १ योजना ; व्यवस्था ; उपाय . तदनंतर जे तदबीर होईल ते विनन्ती केली जाईल . - रा १ . १४७ . मशार्निले येथे आलियावर तर्तूद व तत्बीर पाहून बहुत संतोष जहाला . - पया ५७ . २ विचार . टोपीकरांची जात मकरी व दगाबाज , शायद - भुलावा देऊन काही एक शक्कल नमूद करावी या तद्विरत असतील . - पया ४६३ . [ अर . तदबीर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP