Dictionaries | References

तत्सत

   
Script: Devanagari

तत्सत     

 न. १ ते ( ब्रह्म ) खरे ( अविनाशी ) आहे . २ ( ल . ) नाश ; आहुति . ( ओं तत्सत्ब्रह्मार्पणमस्तु अशा मंत्राने आहुति टाकतात यावरुन ) आठ पुत्रांचे पूर्ण तत्सत होऊन माझा चंद्रगुप्त या पाटलिपुत्राच्या सिंहासनावर ... - चंद्र ४१ . [ सं . तत = ते + सत = अस्तित्व असलेले , सत्य ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP