Dictionaries | References

तमाषबिनी

   
Script: Devanagari

तमाषबिनी     

 स्त्री. देखावा ; प्रदर्शन ; केवळ वरवर दाखविणें . ' नबाबाची व सरकारची दोस्ती दिली , नबाबाचा वृद्धापकाळ ' या दिवसांत तमाषबिनी स्वामीकडुन झालियास दौलतीस नबाबाचे धक्का बसेल ' - रा ५ . ५० . ' तमाषबिनी करणारा बहूत आहत , परिणामावर दृष्टी देऊन जें नेक तें करावें ' - रा . ५ . ७५ . ( फा . तमाषा + बिनी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP