Dictionaries | References त तरणा Script: Devanagari Meaning Related Words तरणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 is for पुनर्वसु the seventh नक्षत्र. Pr. म्हाता- ऱ्यानें केलें नाव तरण्यानें वाहविलें गांव. तरणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Young; adolescent. तरणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. जवान , तरुण , युवक , मर्द . तरणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तरुण तरणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ तरुण ; जवान . २ मूल व मोठा माणूस यांच्यामधील वयाचा ; अप्रौढ ; बाप्या ; पोर्या . [ सं . तरुण ] म्ह ० म्हातार्याने केले नांव तरण्याने वाहविले गांव = कर्तृत्ववान बापाची प्रजा कधी कधी नादान निघते या गोष्टीस अनुलक्षून ही म्हण आहे . तरणा पाऊस पहा . सामाशब्द -०ताठा वि. भर ज्वानीत असलेला ; चांगला धट्टाकट्टा तरुण व सशक्त ; तरणाबांड ( मनुष्य ). [ तरुण + ताठ ]०पाऊस पु. ( शेतकर्यात रुढ ) आठवे नक्षत्र जे पुष्य त्याचा पाउस . याच्या उलत म्हातारा म्हणजे पुनर्वसु नक्षत्राचा पाऊस .०बांड वि. जोमदार व धट्टाकट्टा तरुण ( पुरुष ). [ तरुण ] तरणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तरण पडला धरणीं आणि म्हातारी बनली हरणीम्हातारीचा तरणाताठा मुलगा तो शरपंजरी पडला आहे, पण या म्हातारीला तरुणपणाचे बळ आले आहे पहा ! तरुण माणसे दुबळी व वृद्ध माणसे चपळ दिसली म्हणजे म्हणतात. Related Words तरणा देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो म्हातार्यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव तन्नॉ थोरला कुंवर भरल्या घोसानें मरणें भरल्या बंदांत मरणें बाळिंगा फोक म्हातार्याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी बांड पारावार जवान यौवन म्हातारा थोर तरुण अड अर्ध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP