Dictionaries | References त तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता Script: Devanagari Meaning Related Words तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य तारुण्यात जितका रागीट असतो तितका वृद्धपणी नसतोकारण त्यावेळी त्याचा जोम व रग बरीच कमी झालेली असतेपण यास मुद्दाम राग आणला तर मात्र तो त्यास अनावर होतो. -सवि २५८१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP