Dictionaries | References

तर्कट

   
Script: Devanagari

तर्कट     

ना.  विसंगत ( युक्तीवाद );
ना.  किटाळ , कुभांड , कुलंगडे , लचांड .

तर्कट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कुतर्क, तर्कटी

तर्कट     

 न. १ भलताच तर्क , कल्पना ; कुतर्क . २ ( एखाद्यावर आणलेले ) कुभांड ; आळ ; बालंट ; तरकट पहा . - वि . तर्कटी ; कुभांडखोर ; कुतर्क काढणारा ; कंड्या पिकविणारा . [ तर्क ]
०पणा  पु. बनावटपणा ; कुतर्कवृत्ति . एतद्देशीय पूर्वजांविरुद्ध पुष्कळच हेकटपणाचा व तर्कटपणाचा मजकूर सांप्रत इतिहासांत आला आहे . - नि . ६१५ . [ तर्कट + पणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP