Dictionaries | References त तल्खी Script: Devanagari See also: तलखाई , तलखी Meaning Related Words तल्खी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कटुता, कड़वाहट तल्खी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( पदार्थाचा , तपकिरीचा , मसाल्याच्या द्रव्यांचा ) तिखटपणा ; जहालपणा ; जलाली ; तीव्रता ; कडकपणा . २ ( सूर्य , अग्नि इ० कांच्या ) उष्णतेची तीव्रता ; जालीमपणा ; जलाली ; उष्मा ; उकाडा . ३ ( ज्वरामुळे होणारी ) रखरख ; फणफण ; तरफड ; काहिली . ४ ( ल . ) तापटपणा ; कडकपणा ; आवेशातिरेक ; कचका ; तलखपणा . तलखी सोडून शांतता धरुन वर्तावे . - ख २ . ४७९ . [ फा . तल्खी ] स्त्री. तलखी पहा . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP