Dictionaries | References

ताकोला

   
Script: Devanagari

ताकोला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Used before nouns and adjectives to qualify them; ex. ता0 बाप्या Stripling; ता0 घोडा Galloway; ता0 बरा Convalescent.

ताकोला     

वि.  ( राजा . ) अप्रौढ ; अद्याप पूर्णपणे न वाढलेला ; न्यून ; अपक्व ; विशिष्ट अवस्थेस न पोचलेला ; अपूर्ण . हा शब्द बाप्या , घोडा , बरा इ० शब्दांपूर्वी गुणवाचक म्हणून योजतात . उदा० ताकोला बाप्या = अडबाप्या ; बाप्या न झालेला ; पोर्‍या . हा आतां लेकरुं नव्हे , ताकोला बाप्या झाला . ताकोला घोडा = लहान घोडा ; अडघोडा ; तट्टू . ताकोला बरा =( दुखण्यांतून उठून ) हिंडूफिरु लागलेला पण पूर्ण बरा न झालेला ( मनुष्य ). [ अर . ताक + म . ओला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP