Dictionaries | References

तागाईत

   
Script: Devanagari
See also:  तागायत

तागाईत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Until; up to; unto a particular date.

तागाईत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
prep   Upto; until.

तागाईत     

अ.  पर्यंत , पावेतो ( आज ).

तागाईत     

वि.  तगण्याजोगा ; टिकाऊ . - मनको [ तगणे ]
शअ . १ पर्यंत ; पावेतो ; विवक्षित कालपर्यंत . २ पासून . मिरजेहून निघाल्या तागाईत । - ख ८ . ३८५३ . [ फा . ता - घायत ]
 न. कागद चिवट करण्यासाठी त्याला खळ लावण्याचे हत्यार , उपकरण . सुर्‍या कातर्‍या जागाइंत । खळी घोंटाळे तागाईत । - दा १९ . १ . १५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP