Dictionaries | References

ताजा

   
Script: Devanagari

ताजा     

See : थाजिम, थाजिम

ताजा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : शुद्ध, ताज़ा, ताज़ा, ताज़ा, ताज़ा

ताजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The elegy sung by Muhammadans during the Muharram
Fresh, green, new, not stale. 2 fig. Plump, sleek, in good condition; or fresh, brisk, lively, vigorous--a man or beast.

ताजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Fresh; plump; lively.
 m  The elegy sung by Mahommedans in मोहरम.

ताजा     

वि.  टवटवीत , प्रफुल्लित , सतेज ;
वि.  नवा , नवीन ,

ताजा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  शिळा नसलेला   Ex. मी रोज ताजे अन्न खाते
MODIFIES NOUN:
जेवण
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmসতেজ
bdथाजिम
benতাজা
gujતાજું
hinताज़ा
kanಬಿಸಿಯಾದ
kasتازٕ , نوٚو
kokताजें
malപുതിയ
nepआलो
oriଗରମାଗରମ
panਤਾਜਾ
sanसद्यस्तन
telవేడి వేడిగా
urdتازہ , گرماگرم , تازہ بتازہ
adjective  नुकतेच काढलेला   Ex. रहीम रोज शेळीचे ताजे दूध पितो.
MODIFIES NOUN:
सामान
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdथाजिम
kanಹಸನಾದ
kasتازٕ
malപുത്തന്‍
sanप्रतिदुह्
telతాజాదనమైన
urdتازہ
adjective  हल्लीचा   Ex. हे मी पत्रिकेच्या ताज्या अंकात वाचले होते.
MODIFIES NOUN:
लिखित
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
नवीन
Wordnet:
benসাম্প্রতিকতম
gujતાજું
kasتاز , نوٚوٕ
kokताजें
panਤਾਜ਼ਾ
telతాజావార్తలను
urdتازہ , نیا , لیٹیسٹ

ताजा     

 पु. १ प्रफुल्ल ; टवटवीत . २ शिळा नसलेला ; नवा ; नवीन . ३ ( ल . ) गुटगुटीत ; गुबगुबीत ; लट्ठ ; धष्टपुष्ट ; सतेज ( मनुष्य , जनावर इ० ). [ फा . ताझा ] ताज्या घोड्याची गोमाशी - जोपर्यंत एखाद्याजवळ संपत्ति आहे तोपर्यंत त्याची खुशामत , हांजी हांजी करणारा तोंडपुजा मनुष्य ; पंक्तिपठाण . ( सामाशब्द )
 पु. १ मोहरमांत मुसलमान लोक हसनहुसेनविषयी गातात ते शोकगीत . २ ताबूत ; डोला . [ अर . तअझिया ]
 पु. घोड्याच्या तोंडांत घालावयाची चामड्याची म्होरकी ; अश्वमुखकवच . - राव्यको ५ . २० .[ अर . ताझी ]
०कलम  न. पत्र झाल्यानंतर विस्मरण इ० काने राहिलेला किंवा नवीन सुचलेला मजकूर शेवटी लिहितात तो [ ताझा + फा . कलम ]
०तवाना   ताजाताजातवाना - तवान - वि . प्रफुल्ल ; टवटवीत ; चपळ ; चलाख ; अगदी तैयार ( मनुष्य , जनावर , वृक्ष इ० ). [ ताझा + म . तवाना ]
०रोजगार  पु. भरपूर , भक्कम पगाराची , प्राप्तीची नोकरी , जागा . [ ताजा + रोजगार = नोकरी धंदा ] ताजीरोटी स्त्री . १ लट्ठ पगाराची , चांगल्या प्राप्तीची नोकरी . २ खानदानीची , संपन्न स्थिति . ३ सुग्रास भोजन . ( ल . ) ४ नवपरिणीत वधू इ० [ ताजी + रोटी = भाकरी ] ताजेकूळ न . श्रीमंत , अब्रूदार , खानदानीचा , पतीचा गृहस्थ . [ ताजे + कूळ ]

ताजा     

ताज्‍या घोड्यावरच्या गोमाशा
जोपर्यंत ऐश्र्वर्यकाळ, भरभराट आहे तोपर्यंतच जवळ असणारा, पुढे पुढे करणारा. ‘‘जशी जशी लोकांची अभिरुचि बदलत जाते तसे तसे नाटककाराचे आयुष्‍य कमी कमी होत जाते व लोकही ’ताज्‍या घोड्यावरच्या गोमाशा’ या म्‍हणीप्रमाणें एखाद्या नाटककाराच्या नाटकावरची त्‍यांची भाक्त कमी झाली म्‍हणजे तो जिवंत आहे कां मेला आहे, त्‍याच्या अंगी काही गुण आहेत कां नाहीत याची पंचाईतही करीत नाहीत.’’ -मुजुमदार, डोंगरे चरित्र.

ताजा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  भर्खरै निस्किएको   Ex. राम सधैं बाख्राको ताजा दुध खान्छ
MODIFIES NOUN:
सामान
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdथाजिम
kanಹಸನಾದ
kasتازٕ
malപുത്തന്‍
sanप्रतिदुह्
telతాజాదనమైన
urdتازہ
See : आलो, आलो

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP