Dictionaries | References

ताडा

   
Script: Devanagari

ताडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Trying or determining by comparing with. v पाह. Ex. ह्या सोन्यासीं त्या सोन्याचा ताडा पाहा; ह्याचा त्याचा ताडा पाहिला असतां बरा- बर होतील. 2 Agreement, correspondence, tally. v मिळ, पड. Ex. हिशोबाचा ताडा मिळत नाहीं. 3 A match, an equal, a fellow, one par. Ex. इचा ताडा कोण्हाला लागत नाहीं or इचा ताडा निखालस.

ताडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Determining by comparing with tallying. An equal.

ताडा     

 स्त्री. काडी ; तारेचा लांब तुकडा ; विशेषत ; छत्रीस तारा असतात त्यापैकीं प्रत्येक . ( सं . तार )
 पु. ताळा . १ ( एखादा पदार्थ दुसर्‍याशी ) ताडून , तुलना करुन पारखणे ; बरा - वाईट ठरविणे . ( क्रि० पाहणे ). ह्या सोन्याशी त्या सोन्याचा ताडा पहा . ह्याचा त्याचा . ताडा पाहिला असता बरोबर होतील . २ ताळा ; पडताळ ; मेळ ; प्रचीति . ( क्रि० मिळणे ; पडणे ). हिशेबाचा ताडा मिळत नाही . ३ जोडीचा , तोडीचा , तोलाचा , बरोबरीचा मनुष्य , पदार्थ ; जोड ; प्रतिस्पर्धी . इचा ताडा कोणाला लागत नाही . इचा ताडा निखालस . ( ह्या शब्दाबद्दल ताळा हा शब्द विशेष प्रचारांत आहे . ) [ ताळा ; फा . ताडा ; म . ताडणे ]
 पु. ( तलवारीचे ) पाते ; पान . कट्यार लोखंडी हरजिनसी ताड्यास मुलामा सोनेरी . - वाडसमा १ . ७३ . [ सं . ताल - ताड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP