Dictionaries | References त तान्ह Script: Devanagari Meaning Related Words तान्ह A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Thirst. तान्ह Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Thirst. तान्ह महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तहान ; तृषा ; तान पहा . मृगजलाने तान्ह भागणे किंवा वाळूपासून तेल निघणे जसे अशक्य .... - गीर २०९ . [ सं . तृष्णा ; प्रा . तण्हा ; म . तहान ] तान्हावणे - अक्रि . ( राजा . ) तहानेने युक्त , पीडित होणे ; तृषित होणे . तान्हाळू , तानाळू - वि . तान्हेला . तृषित . तान्हेणे - अक्रि . ( काव्य . ) तहानेने युक्त होणे ; तृषाकुल होणे . तान्हेजल्या सन्मुख तोय आले . । - सारुह ७ . १० . तान्हेणे - अक्रि . ( राजा . ) तहान लागणे ; तहानेने युक्त होणे ; तान्हावणे . तान्हेला - वि . १ तान या रोगाने पीडित . २ तहानेला ; तृर्षार्त ; ताहानेने व्याकुळ झालेला . हातीचे रुधिरुं पीतांती तान्हैले । तडस भणौनी । - शिशु १०५६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP