Dictionaries | References त ताबा Script: Devanagari Meaning Related Words ताबा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंमल , कबजा , काबू , नियंत्रण ;ना. आळा , संयम . ताबा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती Ex. ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला. HYPONYMY:विशेषाधिकार एकाधिकार मताधिकार पट्टा आरक्षित जागा अधिकार ONTOLOGY:स्वामित्व (possession) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कबजा कब्जाWordnet:asmঅধিকাৰ bdबेंथायाव लाबोना benঅধিকার gujઅધિકાર hinक़ब्ज़ा kanಅಧಿಕಾರ kasقبضہٕ kokअधिकार malകീഴടക്കല് mniꯈꯨꯗꯨꯝ꯭ꯆꯟꯕ꯭ꯐꯤꯕꯝ nepअधिकार oriଅଧିକାର panਕਬਜ਼ਾ tamஆதிக்கம் telఅధికారం urdقبضہ , قابو , تسلط , اختیار , زور , دعوی , اقتدار noun एखादे कार्य,व्यवस्था इत्यादिची व्यवस्था किंवा त्याचे मार्गदर्शन करण्याची क्रिया Ex. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:लगाम स्वाधीनसूत्रWordnet:asmবাঘজৰী kanಹತೋಟಿಯಲ್ಲಿಡುವುದು kasلَگام kokकारबार oriଶାସନ ବ୍ୟବସ୍ଥା panਬਾਗਡੋਰ sanधूः telకళ్ళెము urdباگ ڈور , لگام , ذمہ داری , فرض شناسی , جوابدہی , ضمانت , کفالت , کمان noun एखाद्याला चौकशीसाठी किंवा एखाद्या संशयावरून बंधनात घेण्याची क्रिया Ex. पोलिसांनी गुंडाला ताब्यात घेतल्यामुळे सर्व परिसर शांत झाला ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmহাজোত benহাজত gujહિરાસત hinहिरासत panਹਿਰਾਸਤ sanआसेधः tamசிறைபிடித்தம் telకాపలా urdحراست , قید , نگہبانی See : नियंत्रण, पकड ताबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. समुदाय . - मनको . पु. कबजा ; अंमल ; नियंत्रण . [ अर . ताबिअ = अनुचर , परतंत्र ] ताबीत , ताबीन - क्रिवि . १ स्वाधीन . फौजेची पाहणी करुन ... त्यांचे ताबीन करुन पाठविले आहे की ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे . करणे . - रा ६ . ६०३ . [ अर . ताबिईन = अर . ताबिअ अव . ] ताबीनात - वि . हुकमी ; आज्ञेतील ; खडी ; अधिकाराखालील . ही नेहमी फौज बरकराराची ताबिनात . - चित्रगुप्त १४ . सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी व तालुका ताबानीत स्वाधीन होईल . - इमं ८६ . [ ताबीन ] ताबीनाती - ति - स्त्री . व्यवस्था ; बरदास्त ; सेवा . सुभेदाराने आपला कबिला देखील दोन महिने त्या जागी राहून आरमाराची ताबिनाति करावी . - मराआ ३६ . ताबे - वि . अधीन ; ताब्यांत . याजवर जशी मर्जी . ताबे मर्जीच्या . विशेष काय लिहावे . - रा ५ . ९१ . [ ताबा ] ताबेगहाण - पु . १ ऋणकोचा कांही ऐवज , मालमत्ता इ० गहाण म्हणून आपल्या ताब्यात ठेवून कर्ज देण्याचा प्रकार . अमलगहाण . याच्या उलट नजरगहाण . २ असल्या कर्जाच्या पोटी गहाण ठेवलेला ऐवज , शेत इ०ताबेदार वि. ताब्यात असलेला ; हुकुमतीत वागणारा ; अधीन ; बंदा ; नोकर . [ ताबा + फा . दार प्रत्यय ] ताबेदारी स्त्री . १ दास्य ; परतंत्रता ; परस्वाधीनता . २ नोकरी . [ ताबेदार ] ताब्याखाली , ताब्यांत अमलाखाली ; आज्ञेतील ; अंकित ; कबजाखाली . ताबीत पहा . [ ताबा ] ताबा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताबेदार तट्टू आणि बजरबट्टूआपल्या वळणांतले, मालकीचे तट्टू असले म्हणजे ते फार चलाख असतेकिंवा ताबेदार माणसाला चलाख व्हावेच लागते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP